कोहळी समाज विकास मंडळ नागपूर

रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा

रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा
थेट
०५ मार्च २०२६ समाज भवन, नागपूर

कार्यक्रमाची माहिती

नोकरी व स्वयंरोजगार संधींबाबत मार्गदर्शन कार्यशाळा.

“

विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, HR तज्ज्ञ आणि उद्योजकांच्या उपस्थितीत रोजगार संधी, मुलाखत तंत्र आणि स्वयंरोजगारासाठी शासकीय योजनांची माहिती देणारी कार्यशाळा.