कोहळी समाज विकास मंडळ नागपूर

युवक मार्गदर्शन शिबिर

युवक मार्गदर्शन शिबिर
थेट
२८ एप्रिल २०२६ युवा केंद्र, नागपूर

कार्यक्रमाची माहिती

समाजातील युवकांसाठी करिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

“

MPSC, UPSC व स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, करिअर पर्याय, स्वयंरोजगार व कौशल्य विकास यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन देणारे शिबिर.