कोहळी समाज विकास मंडळ नागपूर
समाज सांस्कृतिक कार्यक्रम

थेट
२० मार्च २०२६ समाज भवन, नागपूर
कार्यक्रमाची माहिती
पारंपरिक लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांचा सोहळा.
“
मराठी लोकनृत्य, गायन, नाट्य व पारंपरिक सादरीकरणाद्वारे समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारा रंगारंग कार्यक्रम.
