कोहळी समाज विकास मंडळ नागपूर
शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण समारंभ

थेट
०२ एप्रिल २०२६ समाज भवन, नागपूर
कार्यक्रमाची माहिती
गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण समारंभ.
“
दहावी, बारावी व उच्च शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व शिष्यवृत्ती वितरणाचा भव्य कार्यक्रम.
