शैक्षणिक सन्मान सोहळा
सन्मान सोहळा

शैक्षणिक सन्मान सोहळा

कार्यक्रमाची माहिती

समाजातील १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान सोहळा पार पडला.

५० हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.