
मेळावा
समाज स्नेह मेळावा २०२५
कार्यक्रमाची माहिती
कोहळी समाजाच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेह मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले.
कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि ज्येष्ठ नागरिकांचा गौरव सोहळा पार पडला.
